Friday, 18 October 2013

माझी आई !!


काय संगी कशी आहे माझी आई !
जशी दुधावरची कोमल साई !!

सकाळी उठून करते डब्याला ती घाई !!
दुपारी जेवण बनवताना गर्मीने त्रास्ते माझी आई !!

मुलांसाठी आजारपणात रात्रभर जगणारी सुद्धा आई !
मुलांसाठी पोट बहुन मिळावे म्हनून उपाशी राहणारी सुद्धा आई !!

आकाशाला करून पान आणि पाण्याला करून शाई !
कमी पडेल तिची माया अशी आहे माझी आई !!

 लेखन : संतोष लामखडे 

Friday, 6 September 2013

    गणपती  बाप्पा मोरया !!!


गणपती बाप्पाची स्वारी आली उंदरावरी ! 
गणपती बाप्पा आमचे सारे दुख हारी !!

बाप्पा आले भक्ताच्या घरी !
घेऊन साऱ्या आनंद लहरी !!

गळ्यांत कंठ , पिवळी पितांबरी !
बाप्पाला आवडे मोदक , जास्वंदीची फुले प्यारी !!

                              लेखन : संतोष लामखडे 

Thursday, 29 August 2013


पाकीस्थानला एकाच सांगणे आहे कि ,

पाकीस्थानला एकाच सांगणे आहे कि 
आमच्या सहन शक्तीची वाट पाहू नकोस 
समोरून वार कर , मागून वार करू नकोस !!

समोरून वार करशील तर छाती समोर आहे 
आणि मागून वार करशील तर दाखऊन देऊ रक्त किती गरम आहे 
तुझा नायनाट करून कि आमच्यात रत्कत किती दम आहे !!

                                                          लेखन : संतोष लामखडे 


                            तुला पाहताना

तुला पाहताना मन कसे आनंदाने भरून जाते !
मनातले दुख कसे तुला पाहता कशी मरून जाते !!

तुझा तो गोड हसरा चेहरा वेड लाऊन जातो या मनाला !
मग मला काही करून सुद्धा थांबवता नाही येत या क्षणाला !!

                                               लेखन : संतोष लामखडे 

माझ्या शाळेत्याला बाई 

असाच एकदा बसलो होतो  !
शाळेच्या त्या बाकावरी !!

तेव्हा सहज एक गोड मधुर !
आवाज आला माझ्या कानावरी !!

गेलो आवाज घेत त्या आवाजाचा ज्याने ! 
घर केले होते माझ्या मनात लहानपणी !!

तेव्हा त्या सुंदर चेहर्याला पाहता क्षणी !
आठवली बाई तुमची ती शाळेतील गाणी !!

                             लेखन : संतोष लामखडे 

Wednesday, 28 August 2013


   दिवस किती बदलले आहेत ना ?????


आज विद्यार्थी शाळेतून घरी आला कि पाहत नाही  !
पहिले पाहतो कॅमेंट आणि लाईक साठी आपले !!


गुरुजींचा शब्द आता ख्हो जुना झाला आहे Look Here !
कारण आता स्मार्ट फोन मध्ये आला आहे Facebook Is There !!
                              
                                                              लेखन : संतोष लामखडे 


थांबवा रे.... अजून किती त्रास देणार......

माझ्या मनातले सांगू कुणाला आणि किती 
आज मला बाहेर जायला वाट ते आहे भीती .....

जाऊ तीथे असतात हे  राक्षस हजार 
आमच्यावर ठेवतात बेकार नजर 

स्त्रीला आहे पहिला मान हे सत्य 
मग का होते नजरेआड हे सत्य 

कसे सांगू  किती आहे मी लाचार 
कधी थांबेल हा विषय बलात्कार 
आहे का आमच्या सोबत  तरी हि सरकार  ????????
                                 
                                              लेखन : संतोष लामखडे 

           मेरा भारत महान

सरकारच्या गाडीच्या दिव्याचा रंग आहे लाल   !
जनता येथे पान्या विना बेहाल .......!!

शेतकरी धन्याला बाजार नाही म्हणून कंगाल   !
डीझेल आणि पेट्रोल वाढले म्हणून वाहतूक वाला बेहाल ...!!

काय सांगू तुम्हाला सरकारची  कमाल  !
युवा पिढी येथे बेरोजगाराने बेहाल ...!!

आमच्या मुली आणि बहिणी येथे सुरक्षा विना हलाल   !
आणि नेता झेड सुरक्षा घेऊन करतो दे धमाल  !!

                                                   लेखन : संतोष लामखडे 


माझी आई !


काय सांगू कशी आहे माझी आई !
जशी दुधावरची कोमल साई .....!!

सकाळी उठून करते डब्याला किती घाई  !
दुपारी जेवण करताना गर्मीने त्रास्ते आई !!

मुलासाठी उपाशी झोपणारी सुद्धा आई !
मुलासाठी रात्रभर जगनारी सुद्धा आई !!

आकाशाला करून पान आणि पाण्याला करून शाई !
कमी पडेल तिची माया अशी आहे माझी आई !!!

                                     लेखन :संतोष लामखडे