थांबवा रे.... अजून किती त्रास देणार......
माझ्या मनातले सांगू कुणाला आणि किती
आज मला बाहेर जायला वाट ते आहे भीती .....
जाऊ तीथे असतात हे राक्षस हजार
आमच्यावर ठेवतात बेकार नजर
स्त्रीला आहे पहिला मान हे सत्य
मग का होते नजरेआड हे सत्य
कसे सांगू किती आहे मी लाचार
कधी थांबेल हा विषय बलात्कार
आहे का आमच्या सोबत तरी हि सरकार ????????
लेखन : संतोष लामखडे
No comments:
Post a Comment