दिवस किती बदलले आहेत ना ?????
आज विद्यार्थी शाळेतून घरी आला कि पाहत नाही !
पहिले पाहतो कॅमेंट आणि लाईक साठी आपले !!
गुरुजींचा शब्द आता ख्हो जुना झाला आहे Look Here !
कारण आता स्मार्ट फोन मध्ये आला आहे Facebook Is There !!
लेखन : संतोष लामखडे
No comments:
Post a Comment