माझी आई !!
काय संगी कशी आहे माझी आई !
जशी दुधावरची कोमल साई !!
सकाळी उठून करते डब्याला ती घाई !!
दुपारी जेवण बनवताना गर्मीने त्रास्ते माझी आई !!
मुलांसाठी आजारपणात रात्रभर जगणारी सुद्धा आई !
मुलांसाठी पोट बहुन मिळावे म्हनून उपाशी राहणारी सुद्धा आई !!
आकाशाला करून पान आणि पाण्याला करून शाई !
कमी पडेल तिची माया अशी आहे माझी आई !!
लेखन : संतोष लामखडे
No comments:
Post a Comment